लातूर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी ७ मेरोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि पाेलिस दल सज्ज झाले आहे. ...
दरम्यान, पथकातील पाेलिस कर्मचाऱ्यांच्या डाेक्यात कॅरेट घालत, फरशीने मारहाण केली आहे. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात पाच जणांविराेधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ...