लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
Latur: कर्नाटकमधून येणारा गुटख्याचा टेम्पो पकडला, दाेघांना अटक, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: कर्नाटकमधून येणारा गुटख्याचा टेम्पो पकडला, दाेघांना अटक, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur News: कर्नाटकातून महाराष्ट्रात चाेरट्या मार्गाने गुटख्याची टेम्पाेतून वाहतूक करणाऱ्या दाेघांच्या मुसक्या औसा पाेलिसांनी आवळल्या. ही कारवाई परभणी-जहिराबाद महामार्गावरील लाेदगा येथे बुधवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास केली. ...

लातूरात थरार! सिनेस्टाईल पाठलाग करुन गांजा पकडला; दाेघांना अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात थरार! सिनेस्टाईल पाठलाग करुन गांजा पकडला; दाेघांना अटक

लातुरातील घटना : कारसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त  ...

Latur: शाेरूममधून गाडी काढली अन् लगेच झाला अपघात, लातुरातील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: शाेरूममधून गाडी काढली अन् लगेच झाला अपघात, लातुरातील घटना

Latur Accident News: विजयादशमीच्या मुहूर्तावर लातुरातील बार्शी राेडवरील एका शाेरूममधून नवी काेरी गाडी बाहेर काढली अन् पाच मिनिटांच्या अंतरावरच अपघात झाला. पाठीमागून आलेली भरधाव ट्रक नव्या गाडीवर आदळल्याने माेठे नुकसान झाले. ...

Latur: पैशासाठी अपहरण करुन  मारहाण; चाैघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: पैशासाठी अपहरण करुन  मारहाण; चाैघांविरुद्ध गुन्हा

Latur News: दिलेले पैसे व्याजासह हवेत या मागणीसाठी लातुरात अंबाजाेगाई राेडवरून एकाचे वाहनात काेंबून अपहरण करण्यात आले. त्यास बीड जिल्ह्यात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली. ...

Latur: औसा येथील बाजार समितीत दहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: औसा येथील बाजार समितीत दहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक

Latur: लातूर येथील बाजार समितीसाठी आजचा दिवस सूपर संडे ठरला असून, एकाच दिवशी तब्बल दहा हजार क्विंटलवर सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. गत ३५ वर्षांपासूनच रेकॉर्ड मोडित काढत नवा इतिहास केला आहे. ...

पाेलिसांचा संशय बळावला; दुचाकींसह चाेरटा अडकला ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलिसांचा संशय बळावला; दुचाकींसह चाेरटा अडकला !

चार दुचाकी जप्त : मुरुड पाेलिसांची कारवाई ...

पाच लाखांची घरफाेडी; दागिन्यासह राेकड लंपास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाच लाखांची घरफाेडी; दागिन्यासह राेकड लंपास

पहाटेची घटना, साखरझाेपेत असताना घर साफ ...

प्राध्यापक अपहरण प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्राध्यापक अपहरण प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक

मुख्य अरोपी फरार, उदगीर पाेलिसांची कारवाई ...