लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
ट्रेलर-दुचाकीची समोरासमोर जाेराची धडक; युवक जागीच ठार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रेलर-दुचाकीची समोरासमोर जाेराची धडक; युवक जागीच ठार

लातूर-नांदेड महामार्गावरील टेंभूर्णीनजीकची घटना ...

जुगारावर मध्यरात्री छापा; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ जणाविरुद्ध गुन्हा  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुगारावर मध्यरात्री छापा; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ जणाविरुद्ध गुन्हा 

अंधाराचा फायदा घेत दहा जुगारी पसार झाले आहेत. ...

कुऱ्हाडीचे घाव घालून सख्ख्या भावाकडून मोठ्या भावाचा खून; भीतीपोटी वडिलांनीही संपवले जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुऱ्हाडीचे घाव घालून सख्ख्या भावाकडून मोठ्या भावाचा खून; भीतीपोटी वडिलांनीही संपवले जीवन

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सावरगाव शिवारातील थरारक घटना ...

कापड लाइन परिसरात तीन मजली दुकानाला आग, माल जळून खाक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कापड लाइन परिसरात तीन मजली दुकानाला आग, माल जळून खाक

माेठे नुकसान झाल्याचा अंदाज, आगीचे कारण अस्पष्ट ...

Latur: घरफाेडीच्या गुन्ह्यातील तिघा आराेपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: घरफाेडीच्या गुन्ह्यातील तिघा आराेपींच्या मुसक्या आवळल्या

Crime News: ​​​​​​​लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिघा आराेपींना अहमदपूर ठाण्यांच्या पाेलिस पथकांनी शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाेरलेले ३८४ ग्रॅम सोने, एक पिस्टल असा एकूण १८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...

Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा

Latur: जेवायला न दिल्याच्या कारणावरुन उदगीर येथील एका हॉटेल मालकाच्या डाेक्यात बिअरची बाटली घालत मारहाण करण्यात आल्याची घटना देगलूर राेडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Latur: लातुरात जुगारावर छापा; ११ पाेलिसांच्या जाळ्यात, साहित्यासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: लातुरात जुगारावर छापा; ११ पाेलिसांच्या जाळ्यात, साहित्यासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur News: लातूर शहरातील काेल्हेनगर येथे सुरु असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी ११ जुगाऱ्यासह २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

Latur: लातुरात अवैध दारुविक्री; १८ जण अडकले जाळ्यात, १५ गुन्हे दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: लातुरात अवैध दारुविक्री; १८ जण अडकले जाळ्यात, १५ गुन्हे दाखल

Latur News: लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु अड्ड्यांवर लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सलग दाेन दिवस टाकलेल्या छापासत्रात १८ जणांना अटक केली आहे. ...