लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
चाेरीतील ९ दुचाकींसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरीतील ९ दुचाकींसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

तीन गुन्हे उघड : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त ...

पत्नीला जिवंत जाळले; पतीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीला जिवंत जाळले; पतीला जन्मठेपेची शिक्षा

निलंगा येथील सत्र न्यायालयाचा निकाल ...

Latur: अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड; एकाला अटक, पावणे तीन लाखांचा दारू साठा जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड; एकाला अटक, पावणे तीन लाखांचा दारू साठा जप्त

Latur News: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाचवेळी काेराळवाडी, काेराळी (ता. निलंगा) येथील हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकली. यावेळी दाेन्ही राज्यांच्या पथकांनी शुक्रवारी सकाळी २ लाख ७२ हजारांचा अव ...

लातुरमध्ये काेम्बिंग ऑपरेशनचा दणका; सव्वा काेटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरमध्ये काेम्बिंग ऑपरेशनचा दणका; सव्वा काेटींचा मुद्देमाल जप्त

७०० जणांविराेधात गुन्हा : जिल्ह्यातील सहा गुन्हेगारांना केले तडीपार ...

हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हातात कत्ती घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना औसा येथे अटक

पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसाय, शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. ...

डायल @ ११२ हेल्पलाईनवर खोडसाळपणाने खुनाचा कॉल; किनगाव ठाण्यात एकाविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डायल @ ११२ हेल्पलाईनवर खोडसाळपणाने खुनाचा कॉल; किनगाव ठाण्यात एकाविरोधात गुन्हा

माहिती मिळताच सहायक फौजदार कल्याणे, सुनील श्रीरामे यांच्यासह इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ...

Latur: हातभट्टी अड्ड्यावर छापा; ४१०० लिटर रसायन जप्त, सात जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Latur: हातभट्टी अड्ड्यावर छापा; ४१०० लिटर रसायन जप्त, सात जणांवर गुन्हा

Latur: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने काैळखेड आणि नागलगाव येथील हातभट्टी अड्ड्यांवर शनिवारी संयुक्तपणे छापा मारुन कारवाई केली. ...

Latur: निलंगा एमआयडीसीत गाेदाम परिसरामध्ये आग, दाेन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: निलंगा एमआयडीसीत गाेदाम परिसरामध्ये आग, दाेन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटाेक्यात

Latur News: निलंगा येथील एमआयडीसीत एका गाेदाम परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल, पाेलिस आणि नागरिकांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणल्याने माेठे नुकसान टळले. ...