लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
अनोळखी तरुणाच्या मृतदेहावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार! लातुरातील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनोळखी तरुणाच्या मृतदेहावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार! लातुरातील घटना

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अखेर एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या पाेलिसांनी मृतदेहावर २६ ऑक्टाेबर राेजी अंत्यसंस्कार केले. ...

तीन काेटींच्या दरोड्यातील चार आराेपींना ११ दिवसांची काेठडी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन काेटींच्या दरोड्यातील चार आराेपींना ११ दिवसांची काेठडी

उर्वरित आराेपींच्या अटकेसाठी पाेलिसांचे प्रयत्न. ...

'करोडो लुटून रुपया वाट्याला नाही'; दारूड्यांच्या वादातून झाला ३ कोटींच्या दरोड्याचा उलगडा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'करोडो लुटून रुपया वाट्याला नाही'; दारूड्यांच्या वादातून झाला ३ कोटींच्या दरोड्याचा उलगडा

दरोड्यात एकत्र आल्या दोन टोळ्या; टाेळ्यांमध्ये लातूर, पुणे, जालन्यातील गुन्हेगारांचा सहभाग ...

पदाचा गैरवापर करणे आले अंगलट, कोपरा येथील सरपंच, उपसरपंच ठरले अपात्र ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पदाचा गैरवापर करणे आले अंगलट, कोपरा येथील सरपंच, उपसरपंच ठरले अपात्र !

अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचा आदेश ...

दुर्दैवी! सोयाबीन काढताना वीज काेसळली; दाेघा मजुरांचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुर्दैवी! सोयाबीन काढताना वीज काेसळली; दाेघा मजुरांचा मृत्यू

कमलनगर तालुक्यातील मुधोळ (बी) येथील शिवारात सोयाबीन काढणी करणाऱ्या मजुरावर वीज कोसळून दोघे ठार झाले असून, एक गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. ...

तीन कोटींच्या दरोड्यातील चौघांना अटक, विशेष पथकाची कारवाई; ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन कोटींच्या दरोड्यातील चौघांना अटक, विशेष पथकाची कारवाई; ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

बंगल्यावर टाकलेल्या दरोड्यातील चार जणांना विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे.  ...

रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको

गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. ...

लातुरात पूर परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालीम; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: चालविली रेस्क्यू बोट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातुरात पूर परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालीम; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: चालविली रेस्क्यू बोट

अहमदपूर व उदगीरसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते रेस्क्यू बोटींचे वितरण करण्यात आले. ...