लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
आता लातूर स्थानकातून धावणार मुंबई- हैदराबाद ‘सुपरफास्ट रेल्वे’ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता लातूर स्थानकातून धावणार मुंबई- हैदराबाद ‘सुपरफास्ट रेल्वे’

प्रवाशांच्या मागणीचा विचार करून, रेल्वे विभागाच्यावतीने उन्हाळी एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शेतीच्या वादातून मिरची पावडरचे पाणी अंगावर टाकून कुटुंबास मारहाण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतीच्या वादातून मिरची पावडरचे पाणी अंगावर टाकून कुटुंबास मारहाण

या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!

पाेलिसांची कसरत : वाहतूक काेंडीने पालक-विद्यार्थी त्रस्त... ...

खेड्या-पाड्यात १० हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दाेघांना पाेलिस पथकाने उचलले ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खेड्या-पाड्यात १० हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दाेघांना पाेलिस पथकाने उचलले !

दुचाकी चाेरट्यांचा धुमाकूळ : दोघांकडून सात दुचाकी जप्त ...

वरातीत नवरदेवासमोर नाचू दिले नाही; नातेवाईकास दगड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वरातीत नवरदेवासमोर नाचू दिले नाही; नातेवाईकास दगड, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

चला...पुढे चला...लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे, असे म्हणून नाचणाऱ्या तरुणांना राेखले. ...

पाेलिसांनी दाखवला हिसका; चार महिन्यात लातूर जिल्ह्यात ४ कट्टे, १०० तलवारी जप्त! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाेलिसांनी दाखवला हिसका; चार महिन्यात लातूर जिल्ह्यात ४ कट्टे, १०० तलवारी जप्त!

चार महिन्यांत गळाला लागले अनेक सराईत गुन्हेगार... ...

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल कराल तर तुरुंगात जाल! सोशल मीडियावर लातूर पोलिसांची करडी नजर

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणी गुन्हे दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश जण १९ ते ३० वयोगटांतील तरुण आहेत. ...

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; दिवसभर उन्हात काम केलं, घरी येताच शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; दिवसभर उन्हात काम केलं, घरी येताच शेतकऱ्याचा मृत्यू

औराद शहाजानी परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत असून, गत आठवड्यात पारा ४३ अंशांवर गेला हाेता. ...