म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रमुख पक्षाकडून एकाही महिलेच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेत रायगडचा चेहरा म्हणून महिला कधी प्रतिनिधित्व करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ...
शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी याच्या एम डी ग्रुप आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी ५ मार्च रोजी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती. ...