लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

श्रीवर्धननंतर अलिबाग समुद्रकिनारी पाण्यातून वाहून आला अंमली पदार्थचा साठा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धननंतर अलिबाग समुद्रकिनारी पाण्यातून वाहून आला अंमली पदार्थचा साठा

अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनारी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंमली पदार्थाची पाकिटे वाहून आल्याचे समजले. ...

चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येच्या तपासासाठी रायगड पोलिसांची आठ पथके तैनात

रायगड पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान ...

गुजरातच्या बोटीला रायगड समुद्रात अपघात; सात खलाशी सुखरूप - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुजरातच्या बोटीला रायगड समुद्रात अपघात; सात खलाशी सुखरूप

गुजरात येथून रायगड हद्दीत मच्छीमारीसाठी आलेल्या एका मच्छीमार बोटीला अपघात झाल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी घडली होती. ...

रोह्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

रोहा पोलीस स्टेशनची धडक कारवाई ...

महावितरणने कामात वाढवली गती! नागाव, चौलमध्ये चोवीस तासात दिले 11 ग्राहकांना वीज कनेक्शन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महावितरणने कामात वाढवली गती! नागाव, चौलमध्ये चोवीस तासात दिले 11 ग्राहकांना वीज कनेक्शन

अलिबाग तालुक्यातील नागाव, चौल येथील अकरा ग्राहकांची घरे महावितरणने चोवीस तासात विजेने झळकवली आहेत. ...

रोह्यातील घरफोडीचा उलगडा, मध्यप्रदेशमधून तीन जण जेरबंद; शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यातील घरफोडीचा उलगडा, मध्यप्रदेशमधून तीन जण जेरबंद; शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून शंभर टक्के मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ...

११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ

६० वर्षांत सांबरकुंड धरण कागदावरच ...

Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: तीन आमदारांच्या पेचामुळे आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर, आमदार भरत गोगावले यांची खंत

Bharat Gogawle: छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जीवावर मुख्यमंत्री झाले आहेत. असे मत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. ...