Chandrapur : सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून २१६ अर्जांची उचल ...
चंद्रशेखर बावणकुळे यांचे थेट आव्हान : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे हिंदुत्व स्वीकारल्याचीही टीका ...
Chandrapur : दोन किमी अंतरावर असलेल्या शेतात घडली घटना ...
Chandrapur : गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्ब विरोधी पथकाला पाचारण ...
चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर, भिसी-चिमूर मार्ग बंद झाले आहे. ...
Chandrapur : अकरा वर्षांचा मुलगा सुद्धा नाल्यात गेला वाहून ...
Chandrapur : दूषित पाणी प्याल्याने एका बालकाचा मृत्यू ; मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी ...