Maharashtra Assembly Election 2024: हेवीवेट मंत्री व नेते सुधीर मुनगंटीवार पुन्हा बल्लारपूर या मतदारसंघात भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत. सलग तीन टर्म आमदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विकासकामांवर ते मतदारांना साद घालत आहेत. ...
चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...