लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजेश भोस्तेकर

दोन एसटी बसमध्ये चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू; अलिबाग मधील घटना - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोन एसटी बसमध्ये चिरडून दुचाकी स्वाराचा मृत्यू; अलिबाग मधील घटना

जमावाने एसटी बस फोडल्या ...

रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी कधी उभारणार? ५ वर्षांपूर्वी घोषणा, अद्याप एक वीटही रचली नाही  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी कधी उभारणार? ५ वर्षांपूर्वी घोषणा, अद्याप एक वीटही रचली नाही 

प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे पाठवणार; मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार, मग शिवसृष्टी कधी उभी राहणार? ...

रायगडमध्ये दोन्हीकडे बंडखोरी; नेमका फायदा कुणाला होणार? विद्यमान आमदार वर्चस्व कायम राखणार की मविआ धोबीपछाड देणार? - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये दोन्हीकडे बंडखोरी; नेमका फायदा कुणाला होणार? विद्यमान आमदार वर्चस्व कायम राखणार की मविआ धोबीपछाड देणार?

Maharashtra Assembly Election 2024: रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी पक्षांचे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. ...

Raigad: शेकापच्या चित्रलेखा पाटील सायकल चालवत पोहचल्या उमेदवारी अर्ज भरायला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: शेकापच्या चित्रलेखा पाटील सायकल चालवत पोहचल्या उमेदवारी अर्ज भरायला

Maharashtra Assembly Election 2024: अलिबाग विधानसभा मतदार संघातून जनताच मला मतपेटीतून कौल देईल असा विजयाचा आशावाद शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला आहे.  ...

Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले

Raigad Crime News: श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे पुण्याच्या पर्यटकांनी ज्योती सुधाकर धामणस्कर वय 34 वर्ष या महिलेला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे . ...

रायगडमधील सातही आमदार सत्तेत, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील सातही आमदार सत्तेत, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट 

राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता सातही आमदार सत्ताधारी पक्षांत आहेत. ...

मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराच्या महामार्गाच्या चौपदीकरण काम निकृष्ट आणि दर्जाहीन केल्याने अपघातात अनेकांचे प्राण गेले. ...

यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली, हत्याकांड निषेधार्थ उतरले रस्त्यावर; आरोपींना फाशी देण्याची मागणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली, हत्याकांड निषेधार्थ उतरले रस्त्यावर; आरोपींना फाशी देण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा ...