लाईव्ह न्यूज :

author-image

राजेश भोजेकर

विद्युत करंट लागून चार जण ठार, एक जखमी - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्युत करंट लागून चार जण ठार, एक जखमी

Chandrapur : दोन किमी अंतरावर असलेल्या शेतात घडली घटना ...

गडचांदूर बसस्थानकासमोर दुकानात चक्क ‘बॉम्ब’ ? बॉम्बशोधक पथक घटनास्थळी, परिसरात तगडा बंदोबस्त - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गडचांदूर बसस्थानकासमोर दुकानात चक्क ‘बॉम्ब’ ? बॉम्बशोधक पथक घटनास्थळी, परिसरात तगडा बंदोबस्त

Chandrapur : गडचिरोली पोलिस दलाचे बॉम्ब विरोधी पथकाला पाचारण ...

मामा तलाव फुटला, 300 घरात शिरलं पाणी; तातडीने मदतकार्य पोहोचवा, मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मामा तलाव फुटला, 300 घरात शिरलं पाणी; तातडीने मदतकार्य पोहोचवा, मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे ३०० घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर, भिसी-चिमूर मार्ग बंद झाले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात दोघेजण पुरात वाहून गेले; एकाचा मृतदेह सापडला - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात दोघेजण पुरात वाहून गेले; एकाचा मृतदेह सापडला

Chandrapur : अकरा वर्षांचा मुलगा सुद्धा नाल्यात गेला वाहून ...

अतिसराने बालकाचा मृत्यू; न्याय द्या म्हणत वरोरा येथे एक नागरिक चढला टॉवरवर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अतिसराने बालकाचा मृत्यू; न्याय द्या म्हणत वरोरा येथे एक नागरिक चढला टॉवरवर

Chandrapur : दूषित पाणी प्याल्याने एका बालकाचा मृत्यू ; मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी ...

दोन बछड्यांसह मादी बिबट गावात घुसले, सहा जणांना केले जखमी; एका घरात मांडले ठाण - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन बछड्यांसह मादी बिबट गावात घुसले, सहा जणांना केले जखमी; एका घरात मांडले ठाण

सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे सकाळी ६ वाजतापासून थरार : रेस्क्यूसाठी वनविभागाचे शार्प शूटर दाखल ...

चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा; मविआत अस्वस्थता - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा; मविआत अस्वस्थता

Chandrapur : जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पक्ष मजबुतीचा सादर केला अहवाल ...