लाईव्ह न्यूज :

default-image

राजाराम लोंढे

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा, प्रदेश काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा, प्रदेश काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग

ज्यावेळी काँग्रेस हरत होती, त्यावेळी पाटील हे काँग्रेसला विजय मिळवून देत होते ...

प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ हजार शेतकरी; १५० कोटींची गरज  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ हजार शेतकरी; १५० कोटींची गरज 

दोन्ही याद्यांमध्ये जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ६३२ शेतकरी पात्र ...

आमदार मुश्रीफांच्या घरावरील छापेमारीनंतर 'ईडी’चे अधिकारी कोल्हापूर जिल्हा बँकेत, तपासणी सुरु - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार मुश्रीफांच्या घरावरील छापेमारीनंतर 'ईडी’चे अधिकारी कोल्हापूर जिल्हा बँकेत, तपासणी सुरु

ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले ...

नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवीन खासदार अजून विमानातच, सतेज पाटलांचा धनंजय महाडीकांना टोला

लोकसभा निवडणुकीत पावणेतीन लाखांनी पराभूत झालेल्यांनी विकासकामांवर बोलू नये ...

‘प्रोत्साहन’चे सर्वाधिक लाभार्थी ‘सातारा’तील, लाभाच्या रकमेत ‘कोल्हापूर’ पुढे  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘प्रोत्साहन’चे सर्वाधिक लाभार्थी ‘सातारा’तील, लाभाच्या रकमेत ‘कोल्हापूर’ पुढे 

कर्जमुक्ती योजनेचा लाभ विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक झाला. मात्र प्रोत्साहन अनुदानाचा तुलनेत अधिक लाभ ...

कोल्हापूर विभागातील २७ कारखान्यांकडून शंभर टक्के एफआरपी, २२३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागातील २७ कारखान्यांकडून शंभर टक्के एफआरपी, २२३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले

एक रकमी एफआरपी पहिली उचलीची घोषणा केल्याने ऊस दराचे आंदोलनही फार ताणले गेले नाही ...

Kolhapur News: ‘गोकुळ’ दूध संघ गतिमान होणार; दूध संस्थांना सेकंदात कळणार दुधाचे वजन, फॅट - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ‘गोकुळ’ दूध संघ गतिमान होणार; दूध संस्थांना सेकंदात कळणार दुधाचे वजन, फॅट

‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकरांच्या पुण्यतिथीला होणार प्रारंभ ...

राज्यातील अकरा जिल्हा बँकांत १४७ कोटीच्या जुन्या नोटा पडून; नोटाबंदी वैध, शिल्लक नोटांचा निकाल कधी? - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील अकरा जिल्हा बँकांत १४७ कोटीच्या जुन्या नोटा पडून; नोटाबंदी वैध, शिल्लक नोटांचा निकाल कधी?

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २५ कोटी पडून ...