लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजन मगरुळकर

पारवा शेत आखाड्यावर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीस घेतले ताब्यात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पारवा शेत आखाड्यावर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीस घेतले ताब्यात

परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी; आतापर्यंत दोन आरोपी ताब्यात ...

तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या, म्हणत वरिष्ठ तंत्रज्ञाने शेतकऱ्यांकडून घेतली लाच - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या, म्हणत वरिष्ठ तंत्रज्ञाने शेतकऱ्यांकडून घेतली लाच

एसीबी पथकाची कारवाई : नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी तीन हजार स्विकारले ...

परभणी जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; रात्रभर अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन; रात्रभर अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर

कोंबिंग ऑपरेशनमध्ये ३५ हॉटेल व ३८५ वाहने पोलिसांनी तपासली. ...

मोठी बातमी! परभणी सामूहिक अत्याचार, दरोडा प्रकरणात एक जण ताब्यात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! परभणी सामूहिक अत्याचार, दरोडा प्रकरणात एक जण ताब्यात

परभणी तालुक्यातील पारवा येथील घटना; उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी अजूनही पथके पर जिल्ह्यात सक्रिय आहेत. ...

परभणीत पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी ई-कचरा संकलन अभियान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी ई-कचरा संकलन अभियान

शहरात सुमारे १३ संकलन केंद्रे अभियानासाठी उभारण्यात आली आहेत. ...

लिकेज गॅस सिलेंडर घराबाहेर उचलून आणले; अग्निशमन दलाच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लिकेज गॅस सिलेंडर घराबाहेर उचलून आणले; अग्निशमन दलाच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला

घरगुती गॅस लिकेज झाल्याने आग लागली, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानाने घेतली धाव ...

हेल्मेट जीवाला तारेल; अन्यथा यमराज गाठेल ! परभणीत शहर वाहतूक शाखेची अनोखी जनजागृती - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हेल्मेट जीवाला तारेल; अन्यथा यमराज गाठेल ! परभणीत शहर वाहतूक शाखेची अनोखी जनजागृती

या रॅलीत यमराजाची वेशभूषा साकारून दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. ...

लाँग मार्च! सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, परभणीतून हजारों अनुयायी मुंबईकडे रवाना - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :लाँग मार्च! सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, परभणीतून हजारों अनुयायी मुंबईकडे रवाना

परभणीत झालेल्या संविधान अवमानाच्या घटनेनंतर आंदोलनात ताब्यात घेतलेल्या न्यायालयीने कोठडीत मयत झालेला सोमनाथ सूर्यवंशी आणि मयत विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांचे शासनाने पुनर्वसन करावे ...