लाईव्ह न्यूज :

default-image

राजन मगरुळकर

परभणीत शालेय पोषण आहारचा २५७ क्विंटल तांदूळसाठा जप्त - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शालेय पोषण आहारचा २५७ क्विंटल तांदूळसाठा जप्त

परभणीत स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई  ...

काळ्या बाजारात जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त; परभणीत चार ठिकाणी कारवाई  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काळ्या बाजारात जाणारा १८५ क्विंटल तांदूळ जप्त; परभणीत चार ठिकाणी कारवाई 

शहरातील कोतवाली ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि गंगाखेड ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. ...

परभणी मनसे शहराध्यक्ष खून प्रकरणातील आरोपीला सेलूत पोलीसांनी पकडले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनसे शहराध्यक्ष खून प्रकरणातील आरोपीला सेलूत पोलीसांनी पकडले

परभणी व सेलू येथे पोलीस पथकाचा सापळा लावला होता. ...

मनसे शहराध्यक्ष खून प्रकरण; आरोपीचा मोबाईल स्वीचऑफ, पुण्यापर्यंत पोहोचली पोलीस पथके - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनसे शहराध्यक्ष खून प्रकरण; आरोपीचा मोबाईल स्वीचऑफ, पुण्यापर्यंत पोहोचली पोलीस पथके

आरोपीने मंगळवारी परभणीतून पळ काढला. त्यानंतर त्याचे पहिले लोकेशन औरंगाबाद आले ...

विजांच्या कडकडाटात परभणीला पावसाने झोडपले; दोन तासात ७४ मिमी पाऊस - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विजांच्या कडकडाटात परभणीला पावसाने झोडपले; दोन तासात ७४ मिमी पाऊस

परभणी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस झाला नव्हता. ...

परभणीत गणेश विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज; ३० मुर्ती संकलन केंद्र,२४ वाहनेही तैनात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत गणेश विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज; ३० मुर्ती संकलन केंद्र,२४ वाहनेही तैनात

शहरातील सार्वजनिक व घरगुती मुर्ती संकलन केंद्राजवळ आणून देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केलं आहे ...

अन् जिल्हाधिकारी थांबल्या ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकण्यास - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अन् जिल्हाधिकारी थांबल्या ताटकळलेल्या ज्येष्ठ नागरिकाची कैफियत ऐकण्यास

अधिकारी, पोलीस बंदोबस्त, कर्मचाऱ्यांचा राबता सोबत असतानाही जिल्हाधिकारी गोयल यांना ताटकळत बसलेले ज्येष्ठ नागरिक दिसून आले. ...

परभणीत पोतराज, गोंधळी, तृतीयपंथीयांच्या आंदोलनाने वेधले लक्ष - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पोतराज, गोंधळी, तृतीयपंथीयांच्या आंदोलनाने वेधले लक्ष

मानवतचे बनावट कृषी निविष्ठा प्रकरण : जिल्ह्यातील मानवत येथे ९ ऑगस्ट रोजी बनावट कृषी निविष्ठा पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. ...