लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजन मगरुळकर

परभणी-पाथरी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; मनपा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-पाथरी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; मनपा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू 

श्याम लक्ष्मणराव रेंगे हे महापालिका कर्मचारी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये नुकतेच उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. ...

प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्रवास्यांची सोय झाली, काचीगुडा- नगरसोल उन्हाळी विशेष रेल्वे धावणार

काचीगुडा- नगरसोल विशेष रेल्वे गुरुवारी धावणार आहे तर नगरसोल- काचीगुडा ही रेल्वे शुक्रवारी धावणार आहे. ...

इस्त्रो वैज्ञानिक नवरदेवावरील हल्ल्याचा उलगडा; नवरीच्या प्रियकरानेच रचला होता कट - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इस्त्रो वैज्ञानिक नवरदेवावरील हल्ल्याचा उलगडा; नवरीच्या प्रियकरानेच रचला होता कट

पोलिसांनी नवरी आणि तिच्या प्रियकरास ताब्यात घेतलं आहे ...

शिवाजी सुक्रे यांची परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठातापदी नियुक्ती - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवाजी सुक्रे यांची परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठातापदी नियुक्ती

राज्यपालांच्या आदेशानुसार निघाले मंगळवारी पत्र ...

पान शॉपवर टाकला छापा, आढळला नशेच्या इंजेक्शनचा साठा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पान शॉपवर टाकला छापा, आढळला नशेच्या इंजेक्शनचा साठा

या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त ...

धावत्या रिक्षात वृद्धास लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात; आरोपी नांदेडचे  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धावत्या रिक्षात वृद्धास लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात; आरोपी नांदेडचे 

पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ५७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

परभणी, झरी परिसरात दोन तास पाऊस - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी, झरी परिसरात दोन तास पाऊस

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची ग्रामीण भागात पावसाची हजेरी सुरु आहे. ...

अभियंत्यास खंडणीसाठी डांबून ठेवणाऱ्या महिलेस आजन्म कारावास - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभियंत्यास खंडणीसाठी डांबून ठेवणाऱ्या महिलेस आजन्म कारावास

परभणी जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा; सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात आरोपीने वरील गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. ...