लाईव्ह न्यूज :

default-image

राजन मगरुळकर

शेतातील विद्युत मोटार चोरणारी टोळी ताब्यात; चार गुन्हे झाले उघड - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतातील विद्युत मोटार चोरणारी टोळी ताब्यात; चार गुन्हे झाले उघड

चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे ...

शिवीमुक्त धुलीवंदनचा परभणीत उपक्रम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे चार वर्षांपासून संकल्प - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवीमुक्त धुलीवंदनचा परभणीत उपक्रम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे चार वर्षांपासून संकल्प

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या उपक्रमात सहभागी युवकांनी एकत्र येत विविध ठिकाणी जनजागृती करून शिवीमुक्त होळी अभियान राबविले. ...

अर्थसंकल्प, शक्तीपीठ अधीसूचनेची होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणीत आंदोलन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अर्थसंकल्प, शक्तीपीठ अधीसूचनेची होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणीत आंदोलन

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेती विरोधी धोरणाची होळी केली. ...

अधिकारी ते अंमलदार, परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला कारभारी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अधिकारी ते अंमलदार, परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला कारभारी

Women's Day Special: परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला दिनाचा उपक्रम ...

परभणीतील अपहृत मुलगा पुण्यात सापडला; अवघ्या सात तासांत पोलिसांनी काढले शोधून - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील अपहृत मुलगा पुण्यात सापडला; अवघ्या सात तासांत पोलिसांनी काढले शोधून

अपहरत मुलाचा अवघ्या सात तासांत शोध लावल्याबद्दल पालकांनी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...

व्यापाऱ्याची १४.५० लाखांची बॅग लुटली; रात्री साडेआठच्या सुमारास गंगाखेड महामार्गावर थरार - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :व्यापाऱ्याची १४.५० लाखांची बॅग लुटली; रात्री साडेआठच्या सुमारास गंगाखेड महामार्गावर थरार

गाडीतील १४.५० लाख रुपये ठेवलेली पिशवी धक्काबुक्की करून हिसकावल्याची घटना रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास घडली. ...

चौकशी समितीचे प्रमुख परभणीत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची केली पाहणी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चौकशी समितीचे प्रमुख परभणीत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची केली पाहणी

निवृत्त न्यायमूर्ती आचलिया यानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला दिली भेट ...

विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५ हजारांची लाच; बिडीओसह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विहिरींच्या वर्क ऑर्डरसाठी ३५ हजारांची लाच; बिडीओसह कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पाथरीमध्ये पंचायत समितीच्या आवारामध्येच एसीबीच्या पथकाची कारवाई ...