राहुल लताअंकुश पुंडे हे Lokmat.com मध्ये असिस्टंट कंटेंट मॅनेजर आहेत. गेली ८ वर्षे ते डिजिटल मीडियात काम करत आहेत. अर्थकारण, विधी, क्रीडा, सायन्स, टेक्नॉलॉजी, राजकारण आणि क्राईम आदी विषयांवर यांचे लेखन आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. लोकमत ऑनलाईनपूर्वी त्यांनी न्यूज १८ लोकमत, एबीपी माझा, ईटीव्ही भारत आदी डिजिटल मीडियात काम केलेले आहे.Read more
Online Task Fraud : गेल्या काही वर्षात सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही जर याबद्दल जागृत नसाल तर तुमचाही खिसा खाली होण्यास वेळ लागणार नाही. ...
Online Shopping Festivale : सध्या Flipkart आणि Amazon या ई कॉमर्स कंपन्यांचे वर्षातील सर्वात मोठे सेल सुरू आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कुठून खरेदी करायला हवे? याचा कधी विचार केला का? ...
Amazon Flipkart Sale: ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेकवेळा ग्राहक फ्रॉडला बळी पडतात. अलीकडेच एका व्यक्तीने १ लाख रुपयांचा टीव्ही ऑर्डर केला होता. पॅकेज उघडल्यावर त्यात दुसऱ्याच ब्रँडचा टीव्ही पाठवण्यात आला होता. अशा परिस्थितीत तुम्ही कधी अडकलात तर काय करावे? ...
Money Savings : तुम्ही कमी उत्पन्नातही तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठू शकता. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध राहून तुमच्या ध्येयाच्या दिशेने काम करावे लागेल. तुम्ही काही टिप्स फॉलो करुन यात यश मिळवू शकता. ...
Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकदा आकर्षक जाहिराती पाहून आपल्याला खरेदीचा मोह होतो. मात्र, यावेळी काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. ...