अप्पर सर्किटमध्ये शेअर विक्रीसाठी कोणीही बोली लावत नाही तर फक्त खरेदीदारच असतात, तर लोअर सर्किटमध्ये खरेदीदार कोणीही पुढे येत नाही फक्त विक्रीचा मारा सुरू असतो. ...
कोणत्याही कंपनीस जर आयपीओद्वारे भाग भांडवल उभे करायचे असेल तर सेबीने घालून दिलेल्या नियम, अटी, शर्ती या सर्वांची पूर्तता करूनच खुल्या बाजारात आयपीओ लॉन्च केला जातो. ...
गेल्या १५ ते २० वर्षांचा निफ्टी किंवा बीएसईचा इंडेक्स चार्ट पहिला तर आपण या मतावर येऊ शकतो की बाजाराची दिशा ही बुलिश आहे. यात अधूनमधून काही दिवस बाजार खाली येतो त्यास 'करेक्शन' म्हणतात. ...
राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमाणी, रामदेव अग्रवाल ही नावे आपल्या कानावर कधी ना कधी आलीच असतील. यांच्या स्वतंत्र संस्था आहेत, ज्या भारतीय भांडवली बाजारात थेट गुंतवणूक करीत असतात. ...
नोकरी आणि इतर व्यवसाय सांभाळून जे मार्केटमध्ये व्यवहार करतात त्यांना पूर्ण वेळ मार्केट घडामोडींवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. पण, शेअर खरेदी केल्यावर आपण दुसऱ्या कामात बिझी असू आणि विकत घेतलेल्या शेअरचा भाव कोसळला, तर.... ...