लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रगतीपथावर; १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रगतीपथावर; १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला

Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. ...

Bihar Election 2020: प्रचारासाठी ठाकरे पिता-पुत्र बिहारला जाणार?; शिवसेनेच्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: प्रचारासाठी ठाकरे पिता-पुत्र बिहारला जाणार?; शिवसेनेच्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Bihar Assembly Election, CM Uddhav Thackeray News: शिवसेनेला बिहार विधानसभेची निवडणूक त्याच्या निवडणूक चिन्हावर अर्थात 'धनुष्यबाण' वर लढता येणार नाही. ...

‘हे’ जर सरकारकडून होणार नसेल तर मनसेच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल; राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘हे’ जर सरकारकडून होणार नसेल तर मनसेच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल; राज ठाकरेंचा इशारा

MNS Raj Thackeray Letter to CM Uddhav Thackeray News: महिलांना विम्याचे कागदपत्र तर मिळायलाच हवेत पण त्यांना विमा कवचाचा लाभ दखील मिळायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे.   ...

खुल्या मैदानात ठेवलेल्या 'त्या' २० हजार रिकाम्या खुर्च्यांचे रहस्य तरी काय?; फोटो व्हायरल - Marathi News | | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :खुल्या मैदानात ठेवलेल्या 'त्या' २० हजार रिकाम्या खुर्च्यांचे रहस्य तरी काय?; फोटो व्हायरल

“होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी…” दानवेंच्या टीकेला अनिल देशमुखांचं खास शैलीत उत्तर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी…” दानवेंच्या टीकेला अनिल देशमुखांचं खास शैलीत उत्तर

BJP Raosaheb Danve, Home Minister Anil Deshmukh News: रावसाहेब दानवेंच्या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टोला लगावला ...

“महाराष्ट्र सरकार विरोधात भाजपाचं विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान”; काँग्रेसचा आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्र सरकार विरोधात भाजपाचं विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान”; काँग्रेसचा आरोप

BJP, Congress Sachin Sawant News: या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला. ...

महिलांना मिळणार सुरक्षेचं कवच; येत्या अधिवेशनात ठाकरे सरकार उचलणार मोठं पाऊल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महिलांना मिळणार सुरक्षेचं कवच; येत्या अधिवेशनात ठाकरे सरकार उचलणार मोठं पाऊल

Home Minister Anil deshmukh News: या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असंही गृहमंत्र्यांनी सांगितले. ...

सुशांत राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे, सलमान खान, दिशा सालियन टार्गेट; रिपोर्टचा खुलासा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे, सलमान खान, दिशा सालियन टार्गेट; रिपोर्टचा खुलासा

Sushant Singh Rajput Case: राजकीय नेत्यांनी जुलै महिन्यात सुशांत आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पत्रकारांनी महाराष्ट्र सरकारविरोधात या प्रचाराला पूर्ण ताकदीनं पुढे नेलं. ...