लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
जुलै १९७८ अन् जुलै २०२३... वसंतदादा ते अजितदादा; शरद पवारांच्या राजकारणातील दोन अध्याय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुलै १९७८ अन् जुलै २०२३... वसंतदादा ते अजितदादा; शरद पवारांच्या राजकारणातील दोन अध्याय

१९७८ मध्ये मुख्यमंत्रिपद शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्याकडून हिसकावून घेतले असंही म्हटलं जाते. शरद पवार यांना मुख्यमंत्रिपद मिळाले परंतु त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही ...

नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमस्कार साहेब, मी तुम्हाला मतदान केलेला मतदार (राजा?) बोलतोय...

राजकीय नेते म्हणून तुम्ही चुकला नाहीत, तर मतदार म्हणून आमची चूक झालेली आहे, अशी उद्विग्नता आज आमच्या मनात आहे. ...

अभिमानास्पद! बीडचा डॉक्टर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंची काळजी घेणार; फिफामध्ये निवड... - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :अभिमानास्पद! बीडचा डॉक्टर आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंची काळजी घेणार; फिफामध्ये निवड...

फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील डॉ. अविनाश प्रभाकर कचरे यांची निवड करण्यात आली आहे. ...

ठाकरे की शिंदे, 'धनुष्यबाण' कुणाच्या हाती येणार?; 'या' ९ प्रश्नात दडलंय उत्तर - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे की शिंदे, 'धनुष्यबाण' कुणाच्या हाती येणार?; 'या' ९ प्रश्नात दडलंय उत्तर

कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे ...

अबब! मुंबईत घरं मिळणाऱ्या आमदारांचा पगार अन् सोयी-सुविधा पाहून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अबब! मुंबईत घरं मिळणाऱ्या आमदारांचा पगार अन् सोयी-सुविधा पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबईत ३०० आमदारांना घरं देणार या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. ...

राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेली शिवसेना जमिनीवरील वास्तव स्वीकारणार का? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेली शिवसेना जमिनीवरील वास्तव स्वीकारणार का?

प्रत्येक राजकीय पक्ष आपापला विस्तार करण्यासाठी धडपडत आहे. यातच भाजपानं महाराष्ट्रात आघाडी घेतली त्यात शिवसेनेचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मात्र काळ बदलला तशी शिवसेनाही बदलत गेली. ...

राज्यभरात युवासेनेची नवी टीम तयार करणार; सचिव वरुण सरदेसाईंनी सांगितला संघटनात्मक 'प्लॅन' - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यभरात युवासेनेची नवी टीम तयार करणार; सचिव वरुण सरदेसाईंनी सांगितला संघटनात्मक 'प्लॅन'

उत्तर महाराष्ट्रात युवासेनेचा पदाधिकारी दौरा पार पडणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर या शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. ...