लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
राज ठाकरेंच्या संरक्षणासाठी मनसैनिक सरसावले; 'महाराष्ट्र रक्षक' पथक कृष्णकुंजवर तैनात - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंच्या संरक्षणासाठी मनसैनिक सरसावले; 'महाराष्ट्र रक्षक' पथक कृष्णकुंजवर तैनात

राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेणाऱ्या बैठकीत अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकेचं लक्ष्य केले होते. ...

“मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून लग्न करून द्या” युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :“मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून लग्न करून द्या” युवकाचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

वाशिममधील युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या अशी अनोखी मागणी केली आहे. ...

ऑनलाइन संपर्कात आलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पठ्ठ्या विमानाने बंगळुरूहून यूपीला गेला अन्... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन संपर्कात आलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पठ्ठ्या विमानाने बंगळुरूहून यूपीला गेला अन्...

स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रकरणी दबाव टाकून नव्या धर्म परिवर्तन कायद्यानुसार या युवकावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. ...

राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; मनसे नेत्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार; मनसे नेत्यांसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी कोणत्याही मुद्द्यावर भाष्य केले नव्हते, कोरोना काळात अनेकांनी समस्या सोडवण्यासाठी कृष्णकुंजवर धाव घेतली होती ...

अखेर ‘त्या’ ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली; विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अखेर ‘त्या’ ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली; विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली

‘मावळा’ खोदणार कोस्टल रोडचा बोगदा; लढाई जिंकण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मावळा’ खोदणार कोस्टल रोडचा बोगदा; लढाई जिंकण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विश्वास

सागरी किनारा मार्गाचे दोन महाबोगदे खणणारे, 'मावळा' टीबीएम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित ...

काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला भगवा झेंडा; पोलीस बंदोबस्त तैनात, भाजपा नेत्यानं फटकारलं - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस कार्यालयाबाहेर फडकला भगवा झेंडा; पोलीस बंदोबस्त तैनात, भाजपा नेत्यानं फटकारलं

भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील राजकारण पेटलं ...

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ‘गोडसे ज्ञानशाळा’ सुरू; हिंदू महासभेने केलं भव्य आयोजन - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ‘गोडसे ज्ञानशाळा’ सुरू; हिंदू महासभेने केलं भव्य आयोजन

हिंदू महासभेने नथुराम गोडसेसोबत महाराणा प्रताप, महाराणी लक्ष्मीबाई, गुरू गोबिंद सिंह आणि लाला लजपत राय यांच्या प्रतिमाही लावल्या होत्या ...