लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
'मातोश्री-2'साठी उद्धव ठाकरेंनी किती 'कॅश' दिली?; काँग्रेस नेत्याची ईडी चौकशीची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री-2'साठी उद्धव ठाकरेंनी किती 'कॅश' दिली?; काँग्रेस नेत्याची ईडी चौकशीची मागणी

राजभूषण दीक्षित यांना १० हजार स्क्वेअर फूट मातोश्री २ साठी केवळ ५.८ कोटी रुपये मिळाले, बीकेसीसारख्या परिसरात ही जागा आहे. ...

‘हात वर करून’ काँग्रेस देतेय वेगळे संकेत; ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा ‘संदेश’ - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘हात वर करून’ काँग्रेस देतेय वेगळे संकेत; ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा ‘संदेश’

काँग्रेसच्या मनातली ही खदखद कोरोना संकटाच्या काळात बाहेर पडताना दिसतेय. सरकारला भक्कम पाठिंब्याची गरज असताना, काँग्रेसचा सूर काहीतरी वेगळाच आहे. ...

Coronavirus: राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज्य सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना ‘या’ निर्णयाचा फटका; एप्रिलचा पगार लांबणीवर पडणार?

गेल्या महिन्यात राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार दोन टप्प्यात देण्याची घोषणा केली होती. ...

महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी? संजय राऊतांच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ तरी काय?  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी? संजय राऊतांच्या 'या' ट्विटचा नेमका अर्थ तरी काय? 

Shiv Sena: राज्यातील सत्तास्थापनेत तिन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी बजावली होती. ...

राजमुद्रा असलेल्या झेंड्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने पाठवली मनसेला नोटीस, पण... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजमुद्रा असलेल्या झेंड्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने पाठवली मनसेला नोटीस, पण...

मनसेने पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी नवीन भगवा झेंडा हाती घेतला आहे. ...

अखेरच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं 'शपथपत्र'  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेरच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं 'शपथपत्र' 

औरंगाबादचे मनसे पदाधिकारी बिपीन शंकरसिंग नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्टॅम्पपेपरवर शपथपत्र दिलं आहे ...

पवार कुटुंबानंतर ठाकरे घराणं एकत्र येण्याची हीच ती वेळ; राज-उद्धव साथ-साथ येणार?  - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवार कुटुंबानंतर ठाकरे घराणं एकत्र येण्याची हीच ती वेळ; राज-उद्धव साथ-साथ येणार? 

अजित पवारांनी बंडाचं हत्यार म्यान करुन पक्षाच्या सक्रीय राजकारणात पुन्हा सहभाग घेतला. या संघर्षाच्या काळात शरद पवारांनी मोठी भूमिका बजावली.  ...

Maharashtra Government: कृषीमंत्र्यांना सोडवेना पदाचा मोह?; ट्विटरवर अद्यापही मंत्रिपदाचा उल्लेख कायम  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: कृषीमंत्र्यांना सोडवेना पदाचा मोह?; ट्विटरवर अद्यापही मंत्रिपदाचा उल्लेख कायम 

डॉ. अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर अद्यापही नावापुढे मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. ...