लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
सुशांत सिंह राजपूतच्या तपासावरुन गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला; सीबीआयनंही दिलं उत्तर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत सिंह राजपूतच्या तपासावरुन गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला; सीबीआयनंही दिलं उत्तर

सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. ...

Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू”

आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ...

“सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार?” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार?”

शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच असा खुलासाही अनिल परब यांनी केला आहे. ...

“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मला कोरोना झाला तर मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन”; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाचं वादग्रस्त विधान

देशभरात कोरोनाचं संकट असताना भाजपाकडून राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"थोड्याच दिवसात राज्यात भाजपाची सत्ता येईल"; माजी मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण

फडणवीस आणि राऊत भेटीनंतर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला दावा ...

बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड 'क्वीन' कंगना राणौत राजकारणात यशस्वी होणार का? ज्योतिष्यांनी मांडली कुंडली

कंगना राणौतचा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्रींमध्ये सहभाग होतो, जी तिच्या वक्तव्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा विषय राहिली आहे. ...

अपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अपघातामुळे डोक्याला लागला मार; गिरीश महाजनांमुळे दुचाकीस्वाराला मिळाले वेळेवर उपचार

हा जखमी तरुन आरोग्य विभागातील कर्मचारी असून वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला आहे. त्याचं नाव बी. सी पवार असं आहे. ...

अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात घेतला प्रवेश - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात घेतला प्रवेश

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. ...