लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत तेलवाडकर

भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम; चिकलठाण्यात उभारले जातेय ३० फूट उंच वैष्णाेदेवीचे मंदिर!  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम; चिकलठाण्यात उभारले जातेय ३० फूट उंच वैष्णाेदेवीचे मंदिर! 

चिकलठाणा येथील सावता गणेश मंडळ यंदा भव्य-दिव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवत डोंगरावरील वैष्णाेदेवी मंदिराचा ३० फूट उंचीचा देखावा साकारत आहे. ...

‘तेरे संग प्यार में नहीं तोडना...’ क्षत्रबलाक पक्ष्याच्या जोडीची विरह अन् पुनर्मिलनाची गोष्ट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘तेरे संग प्यार में नहीं तोडना...’ क्षत्रबलाक पक्ष्याच्या जोडीची विरह अन् पुनर्मिलनाची गोष्ट

रोज त्याच जागी येऊन आजारी क्षत्रबलाक नर पक्ष्याची तब्बल ४८ दिवस मादी प्रतीक्षा करत होती ...

छत्रपती संभाजीनगरकरांनी एक सवय बदलली अन् गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या फेरीला ब्रेक लागला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांनी एक सवय बदलली अन् गुरुवारच्या भिकाऱ्यांच्या फेरीला ब्रेक लागला

ट्रेनने मंगळवारी जालना, बुधवारी बदनापूर, गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात येतात भिकारी ...

‘शोले’ची पन्नाशी! कोणी ‘गब्बर’ म्हणून जगले तर कोणाचा उदरनिर्वाह शोलेवर झाला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शोले’ची पन्नाशी! कोणी ‘गब्बर’ म्हणून जगले तर कोणाचा उदरनिर्वाह शोलेवर झाला

अब तेरा क्या होगा कालिया? छत्रपती संभाजीनगरातही कोणी ‘गब्बर’ म्हणून जगले, चित्रपटाची गाणी, नृत्य काहींच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. एवढेच नव्हे तर काहींचे लग्न लावून देण्यातही या ‘शोले’ने महत्त्वाची भूमिका बजावली. ...

बहिणींच्या रकमेला बँकांची कात्री, मिनिमम बॅलन्सच्या फटक्याने हाती आले अवघे हजार रुपये - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणींच्या रकमेला बँकांची कात्री, मिनिमम बॅलन्सच्या फटक्याने हाती आले अवघे हजार रुपये

बँकांच्या शाखेसमोर महिलांची मोठी गर्दी; २० टक्के महिलांचे आधार लिंकच नाही ...

श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात

महादेव आपल्यासोबत राहावा यासाठी तरुण भक्तांमध्ये दंडावर, मनगटावर, पाठीवर, छातीवर एवढेच नव्हे तर आता मानेवरही टॅट्यू काढून घेतले जात आहे. ...

जय गणेश! गणपती बसवा अन् पाच लाखांचा पुरस्कार मिळवा! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जय गणेश! गणपती बसवा अन् पाच लाखांचा पुरस्कार मिळवा!

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा ...

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पोस्ट तिकिटावर फडकला तिरंगा; किंमत होती साडेतीन आणा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वतंत्र भारताच्या पहिल्या पोस्ट तिकिटावर फडकला तिरंगा; किंमत होती साडेतीन आणा

भारताच्या तिरंगा झेंड्याचे डिझाइन बनविणारे पिंगली व्यंकय्या यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्ट विभागाने २००९ या वर्षी त्यांच्या जन्मदिवशी विशेष पोस्ट तिकीट प्रकाशित केले होते. ...