लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रशांत तेलवाडकर

सो ब्युटिफूल,सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक वॉव ! लग्नसराईत राजेशाही लग्नपत्रिकेची क्रेझ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सो ब्युटिफूल,सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक वॉव ! लग्नसराईत राजेशाही लग्नपत्रिकेची क्रेझ

पत्रिका पाहताच येते भव्यदिव्य लग्नाची कल्पना ...

ज्यांनी पैसा हडपला त्यांची झोप उडविणार; मलकापूर बँकेचे ठेवीदार आता रडणार नाही लढणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्यांनी पैसा हडपला त्यांची झोप उडविणार; मलकापूर बँकेचे ठेवीदार आता रडणार नाही लढणार

बँकेवर निर्बंध येऊन दोन वर्ष झाले. आतापर्यंत रक्कम मिळण्यासाठी विनवण्या केल्या, खूप रडलो, डोळ्यातील पाणी आटले आता रडणार नाही. तर लढणार ...

छत्रपती संभाजीनगर तालुक्याला मिळणार आणखी दोन उपबाजारपेठा  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर तालुक्याला मिळणार आणखी दोन उपबाजारपेठा 

लाडसावंगी, माळीवाडा परिसराची निवड, २०१ गावांना होणार फायदा ...

‘लोकमत महामॅरेथॉन’बदल धावपटूमध्ये प्रचंड उत्सुकता; ऑनलाइन रजिस्ट्रेशन आता अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लोकमत महामॅरेथॉन’बदल धावपटूमध्ये प्रचंड उत्सुकता; ऑनलाइन रजिस्ट्रेशन आता अंतिम टप्प्यात

१७ डिसेंबर रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामॅरेथॉनमध्ये जिंकण्यासाठी धावपटू प्रचंड मेहनत घेत आहेत. ...

इथेनॉल उत्पादनावर बंदी आणताच साखरेचा गोडवा वाढला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इथेनॉल उत्पादनावर बंदी आणताच साखरेचा गोडवा वाढला

केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याने साखर उद्योगच नव्हे तर व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. ...

छत्रपती संभाजीनगरात दररोज २५० टन गहू, ४०० टन मैदा, आट्याची विक्री  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात दररोज २५० टन गहू, ४०० टन मैदा, आट्याची विक्री 

शहरात सध्या मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात राज्यातून गव्हाची आवक होत आहे. ...

विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा! बाजारात लाल मुळयाची आवक, ग्राहक चकित - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा! बाजारात लाल मुळयाची आवक, ग्राहक चकित

विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांतच हे लाल मुळे बाजारात विक्रीला येत असतात. ...

आता फक्त बँकेत प्रवेशावर चार्ज लावणे बाकी; १५० पेक्षा अधिक सेवाशुल्काचा खातेदारांना भुर्दंड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता फक्त बँकेत प्रवेशावर चार्ज लावणे बाकी; १५० पेक्षा अधिक सेवाशुल्काचा खातेदारांना भुर्दंड

बँकेत रक्कम ठेवावी की नाही, सर्वसामान्यांना पडला प्रश्न ...