आनंदनगर भागातील हिमालय धारा बिल्डींगसमोरील वास्तु जयवंत सोसायटीत ज्योती कुलकर्णी (वय ६३)या राहतात. मंगळवारी सकाळी १० ते ११ दरम्यान ३५ ते ४० वर्षे वयाची एक अनोळखी महिला जोगवा मागण्याच्या बहाण्याने कुलकर्णी यांच्या घरी आली. ...
नवीन संरक्षक भिंत बांधण्याचे १२ मजूरांकडून काम सुरू होते. काम चालू असताना त्याठिकाणी अस्तित्वात असलेली जूनी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि त्याच्या ढिगा-याखाली पाच मजूर अडकले. ...