लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

राईड मारण्याच्या बहाण्याने नवी कोरी दुचाकीच पळवली; इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राईड मारण्याच्या बहाण्याने नवी कोरी दुचाकीच पळवली; इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात

आपला मुलगा चोरी करतो हे समजल्यावर अनिकेतच्या वडीलांनी त्याला घरातून हाकलून दिले आहे. ...

थुंकी अंगावर उडाली, जाब विचारणा-याची हत्या; आरोपीला अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :थुंकी अंगावर उडाली, जाब विचारणा-याची हत्या; आरोपीला अटक

अंगावर थुंकी उडाल्याचा जाब विचारला म्हणून केलेल्या मारहाणीत विजय पटवा या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास घडली. ...

'कदाचित त्यांना असं बोलायचे असेल'; रामदास आठवलेंनी चंद्रकांत पाटलांची सावरली बाजू  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कदाचित त्यांना असं बोलायचे असेल'; रामदास आठवलेंनी चंद्रकांत पाटलांची सावरली बाजू 

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

...आणि ‘त्या’ लग्नघरात फुलले आनंदाचे वातावरण; ज्येष्ठ नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाली हरवलेली अंगठी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...आणि ‘त्या’ लग्नघरात फुलले आनंदाचे वातावरण; ज्येष्ठ नागरिकाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाली हरवलेली अंगठी

पवारांमुळे हरवलेली अंगठी लग्नापुर्वीच मिळाल्याने विश्वकर्मा कुटुंबाचा जीव अक्षरश: भांडयात पडला. ...

हरविलेल्या मोबाईलचा परराज्यांमध्ये प्रवास, ३७ मोबाईल हस्तगत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरविलेल्या मोबाईलचा परराज्यांमध्ये प्रवास, ३७ मोबाईल हस्तगत

मानपाडा पोलिसांची धडक कामगिरी ...

“१ आमदार १ खासदाराच्या मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे,आमच्या मतदारसंघात छदाम दिलेला नाही” - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :“१ आमदार १ खासदाराच्या मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे,आमच्या मतदारसंघात छदाम दिलेला नाही”

मनसे आमदार राजू पाटील यांनी  व्यक्त केला संताप  ...

शिक्षण व्यवस्था काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज- चेतन भगत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिक्षण व्यवस्था काळानुरूप अद्ययावत करण्याची गरज- चेतन भगत

"आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला कोणताही पर्याय नाही" ...

आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या युवकाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले प्राण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या युवकाचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले प्राण

27 वर्षीय युवकाचे केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले. ...