लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक, शेकडो नागरिकांना घातला गंडा! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक, शेकडो नागरिकांना घातला गंडा!

हा फसवणुकीचा प्रकार जून महिन्यात उघडकीस आला होता. ...

 दारूच्या पार्टीत वाद; दगडाने प्रहार करून हत्या, तिघांपैकी दोघांना अटक  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : दारूच्या पार्टीत वाद; दगडाने प्रहार करून हत्या, तिघांपैकी दोघांना अटक 

दारूच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एकाची दगडाने प्रहार करून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. ...

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या बिल्डरला ४० लाखांचा गंडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या बिल्डरला ४० लाखांचा गंडा

बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथील बिल्डर सुरेंद्र पाटील यांना शनिवारी खंबाळपाडा, टाटा नाका मानपाडा परिसरात सापळा लावून अटक केली. ...

दरवाजा उघडाच राहिला अन् मुलीचे हातपाय बांधून २ लाखांची लूट; पळवण्याचा डाव उधळला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दरवाजा उघडाच राहिला अन् मुलीचे हातपाय बांधून २ लाखांची लूट; पळवण्याचा डाव उधळला

व्यवसायाने डॉक्टर असलेले वडील बाहेर गेले होते. आई शेजारील इमारतीमध्ये काही कामानिमित्त गेली होती. ...

खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

जळालेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटेना ...

अडीच लाखांची रोकड भरलेली हरवलेली बॅग तासाभरात शोधली; टिळकनगर पोलिसांची कामगिरी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडीच लाखांची रोकड भरलेली हरवलेली बॅग तासाभरात शोधली; टिळकनगर पोलिसांची कामगिरी

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बॅग झाली होती गहाळ ...

युएई चलनाच्या बदल्यात मिळाले इंग्रजी पेपरचे बंडल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :युएई चलनाच्या बदल्यात मिळाले इंग्रजी पेपरचे बंडल

कॅब चालकाची दिड लाखांची फसवणूक: तीन महिलांनी घातला गंडा. ...

ठाकुर्लीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्लीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  ...