नाशिक : देशव्यापी लॉकडाऊनमुळे ज्या करदात्यांना करनिर्धारण वर्ष २०१८-१९ साठीची आपली प्राप्तिकराची विवरणपत्रे विहित मुदतीमध्ये भरता आली नाहीत, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या वाढीव मुदतीमध्ये २१.५ लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत. ...
‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. ...
रुपयाने मारलेली नीचांकी डुबकी, पावसाचा लहरीपणा, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाची भीती अशा विविध संकटांशी मुकाबला करतानाच विविध आस्थापनांचे आलेले चांगले निकाल, बाजारामध्ये झालेली खरेदी यामुळे सप्ताहाच्या अखेरीस बाजाराने पुन्हा उसळी घेतली आणि ...
नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेले शिफारसपत्र, परकीय वित्तसंस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी, विविध आस्थापनांकडून येत असलेले उत्साहवर्धक निकाल या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच राष्टÑीय शेअर बा ...