मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील मुंबईचाच आहे, तर मग त्याच्याकडूनच मुंबईच्या खेळाडूंवर अन्याय का केला जातो, हे अनाकनलीय आहे.आदित्य तरे आणि सिद्धेश लाड या दोन युवा मुंबईच्या खेळाडूंना रोहित संधी देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अन्यथा ...
राष्ट्रगीताच्या वेळी लोकं उभी राहीली, तेव्हा अभिमान वाटला. माझ्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले जाणे, या सारखा आनंद जगात कुठलाच नाही, असे तेजस्विनीने सांगितले. ...
आपल्या रणनीतीच्या जोरावर तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या चक्रव्यूहात लीलया फसवताना साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आता धोनी आपल्याच चक्रव्यूहात फसत चाललाय आणि हेच आयपीएलमधल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाहायला मिळाले आहे. ...
सध्याच्या घडीला स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटजगतात टीकेचे धनी ठरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत केलेल्या चेंडूच्या छेडछाडप्रकरणी या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली आहे. ...
भारतीय संघ 2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. पोर्ट एलिझाबेथ येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सचिनला गोलंदाजी करायला दिली होती. त्यावेळी 'हा' छेडछाडीचा आरोप त्याच्यावर झाला होता. ...