लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रसाद गो.जोशी

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद

लासलगावसह ४६ गावात  बंद पाळला जात आहे. ...

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. ...

देशी वित्तसंस्थांवरच आता मदार; गुंतवणूकदारांचे ३ लाख १० हजार कोटी बुडाले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशी वित्तसंस्थांवरच आता मदार; गुंतवणूकदारांचे ३ लाख १० हजार कोटी बुडाले

देशांतर्गत वित्तसंस्थांनी सातत्यपूर्ण खरेदी करून बाजार खाली येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले, तरी ते कमी पडले. ...

पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडले; १९ लाख केले लंपास - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडले; १९ लाख केले लंपास

आदल्या रात्री केला होता असफल प्रयत्न ...

नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद

ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद झाल्या असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. ...

श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी

गेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दुर्घटना घडून दरड पडल्याने ५ ते ६ भाविक जखमी झाले होते. ...

चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात अपघात; धुळ्याच्या नगरसेवकासह चार ठार

मृतांमध्ये धुळे येथील नगरसेवक किरण आहिरराव यांचा समावेश आहे. ...

नाशिक-पळसन बसला घागबारी गावाजवळ अपघात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पळसन बसला घागबारी गावाजवळ अपघात

बसमध्ये सुरे ४५ प्रवासी होते. मात्र केवळ .दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. ...