जगभरात वाढत असलेली महागाई आणि त्यावर काबू मिळविण्यासाठी बँकांनी उपसलेले व्याज दरवाढीचे हत्यार याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांच्या अस्थिरतेमध्ये दिसून येत आहे. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बाजाराने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आधीच्या सप्ताहात खाली आलेला बाजार गत सप्ताहात चांगला वाढला. ...