लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद आर्वीकर

ग्रामपंचायत निवडणुक: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मिळणार अडीच तासांचा बोनस वेळ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रामपंचायत निवडणुक: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मिळणार अडीच तासांचा बोनस वेळ

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत दाखल करता येणार अर्ज  ...

विहिरीत पोहताना कंबरेला बांधलेला डबा निसटला अन् युवकाचा बुडून मृत्यू  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विहिरीत पोहताना कंबरेला बांधलेला डबा निसटला अन् युवकाचा बुडून मृत्यू 

अचानक पाठीवर बांधलेला डब्बा निसटला अन् युवक 40 फुट खोल विहीरीच्या तळाला गेला ...

चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चालू शैक्षणिक वर्षातच नांदेडला कृषी महाविद्यालय, ६० विद्यार्थ्यांना दिला जाणार प्रवेश

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. ...

'पाया पडतो, मुलाला मारू नकोस'; भावाची विनंती धुडकावत काकाने पुतण्यास संपवलं - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पाया पडतो, मुलाला मारू नकोस'; भावाची विनंती धुडकावत काकाने पुतण्यास संपवलं

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे ...

कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी

या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. ...

औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिनचा करार तोडला; पर्यायी व्यवस्थाही कुचकामी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिनचा करार तोडला; पर्यायी व्यवस्थाही कुचकामी

सरकारी रुग्णालयातील या मृत्यूच्या प्रकरणाने औषधींचा तुटवड्याचा प्रश्न प्रखरतेने दिसू लागला आहे. ...

शेतकऱ्यांना दिलासा; अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या पंचवीस टक्के अधिक पिक विमा मिळणार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांना दिलासा; अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या पंचवीस टक्के अधिक पिक विमा मिळणार

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना ...

गुन्हे वाढले, मनुष्यबळ तेवढेच; रेल्वेच्या तीन जिल्ह्यांच्या हद्दीला केवळ ४८ पोलीस कर्मचाऱ्यांचे बळ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुन्हे वाढले, मनुष्यबळ तेवढेच; रेल्वेच्या तीन जिल्ह्यांच्या हद्दीला केवळ ४८ पोलीस कर्मचाऱ्यांचे बळ

प्रवासी वाढले, गाड्या वाढल्या पण मनुष्यबळ वाढेना ...