सोमण यांनी इस्रोवारीला आलेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. ठाणेमहानगरपालिकेचे आभार मानून ठाणे नगरीत लवकरात लवकर विज्ञानकेंद्र व्हावे अशी इच्छाही प्रकट केली ...
गड-किल्ले बांधणीबाबतचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन तसेच बांधणीचे कौशल्य आजच्या तरूण पिढीला कळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गड-किल्ले यांच्या प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन दिवाळीमध्ये केले होते. ...