लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रज्ञा म्हात्रे

ओमकार रहाटेचे धडाकेबाज नाबाद शतक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओमकार रहाटेचे धडाकेबाज नाबाद शतक

सेंट्रल मैदानात आज खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर विजय इंदप क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

आपला शब्द जपून वापरावा : डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा कवींना कानमंत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपला शब्द जपून वापरावा : डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा कवींना कानमंत्र

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे शहर शाखा आणि कोमसाप युवाशक्ती शाखेने आयोजित केलेल्या ‘राजधानीतील कवी आणि कविता' या कार्यक्रमात पवार बोलत होत्या. ...

ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिली स्वागतयात्रा होती.  ...

नववर्ष स्वागतयात्रेसाठी ठाणे महापालिकाही सज्ज - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नववर्ष स्वागतयात्रेसाठी ठाणे महापालिकाही सज्ज

२२ मार्च रोजी सकाळी सात वाजता भारतीय नववर्ष स्वागत यात्रा कौपीनेश्वर मंदिरातून निघणार आहे. ...

अजिंक्य रहाणेचा तो संघ ऑस्ट्रेलियाला कायम आठवेल - गौरव जोशी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजिंक्य रहाणेचा तो संघ ऑस्ट्रेलियाला कायम आठवेल - गौरव जोशी 

आनंद भारती समाज सभागृह येथे आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आयोजित टॉक शोमध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केले. ...

श्वानांसाठी खेळांच्या स्पर्धा व फॅशन शो, ठाण्यात २ दिवसीय पेट फेस्टीव्हल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वानांसाठी खेळांच्या स्पर्धा व फॅशन शो, ठाण्यात २ दिवसीय पेट फेस्टीव्हल

२५ ते २६ फेब्रुवारी रोजी ठाण्यात पेट फेस्टिव्हल ...

श्री माँ विद्यालयाने पटकावला श्री घंटाळी देवी चषक - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्री माँ विद्यालयाने पटकावला श्री घंटाळी देवी चषक

अद्विक मंडलिक ठरला 'मॅन ऑफ द मॅच' ...

संपूर्ण देशात ४ कोटी ३२ लाख प्रकरणे प्रलंबित : ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.डॉ. उदय वारुंजीकर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संपूर्ण देशात ४ कोटी ३२ लाख प्रकरणे प्रलंबित : ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.डॉ. उदय वारुंजीकर

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. डॉ.उदय वारुंजीकर यांनी ही संख्यात्मक आकडेवारी असली तरी वाद यापेक्षाही जास्त असल्याचे नमूद केले. ...