लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रज्ञा म्हात्रे

Thane: माजी कर्णधार रणतुंगा यांनी साधला लहान मुलांशी संवाद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: माजी कर्णधार रणतुंगा यांनी साधला लहान मुलांशी संवाद

Thane: मंगळवारी स्व. रामचंद्र जनार्दन ठाकुर तरणतलाव येथे आ. प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या "व्यायामशाळेचे उदघाटन" श्रीलंकेचे विश्वकप विजेते माजी कर्णधार रणतुंगा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला. ...

UPSC Result 2022: ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :UPSC Result 2022: ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिली...

UPSC Result 2022: आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात ठाण्याच्या डॉ.काश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवत ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. ...

समुद्राला १७ वेळा ४.५ मीपेक्षा जास्त उंचीची भरती, सोमण यांनी दिवसही सांगितले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्राला १७ वेळा ४.५ मीपेक्षा जास्त उंचीची भरती, सोमण यांनी दिवसही सांगितले

समुद्राला साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस जाहीर केले आहेत. ...

ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट

स्वच्छ शौचालय अभियानासाठी मुख्यमंत्र्यांनी एकूण 98 कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला आहे. ...

भारताचा मासिका महोत्सव 4 खंडांमधील 19 देशांमध्ये होणार साजरा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारताचा मासिका महोत्सव 4 खंडांमधील 19 देशांमध्ये होणार साजरा 

पाकिस्तान, पॅराग्वे, पेरू, सिएरा लिओन, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, चिली, कोलंबिया, इक्वेडोर आणि कॅमेरून येथे प्रथमच पीरियड फेस्टिव्हल होणार ...

ISC १२वीच्या निकालात ठाण्यातील इप्सिता भट्टाचार्य ९९.७५ % मिळवून देशात अव्वल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ISC १२वीच्या निकालात ठाण्यातील इप्सिता भट्टाचार्य ९९.७५ % मिळवून देशात अव्वल

ठाणे : ISC बारावी बोर्डाचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने लागला. यात ठाण्यातील इप्सिता भट्टाचार्य ९९.७५ टक्के गुण मिळवून देशात ... ...

बुधवारी ठाणेकरांची सावली गायब होणार, शून्य सावलीचा दिवस उजाडणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुधवारी ठाणेकरांची सावली गायब होणार, शून्य सावलीचा दिवस उजाडणार

बुधवार, १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. ...

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची विजेतेपदाची हॅटट्रिक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाची विजेतेपदाची हॅटट्रिक

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आज रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून ब संघाचा कर्णधार चिन्मय सुतारने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ...