लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रज्ञा म्हात्रे

उर्वरित २०० मंडळांच्या परवानग्या अडल्या कुठे? पालिका उपायुक्तांनी केली गणेशोत्सव समितीशी चर्चा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उर्वरित २०० मंडळांच्या परवानग्या अडल्या कुठे? पालिका उपायुक्तांनी केली गणेशोत्सव समितीशी चर्चा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व मंडळांची बैठक बोलवली होती. ...

स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने विश्व बंधुत्वाचा मार्ग प्रशस्त - मकरंद मुळे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने विश्व बंधुत्वाचा मार्ग प्रशस्त - मकरंद मुळे

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. ...

VIDEO : जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : जय जवान गोविंदा पथकाची राज ठाकरेंसमोर ९ थरांची सलामी

मनसे दहीहंडी उत्सवात पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आगमन झाले असून भगवती मैदानात हा उत्सव सुरू आहे. ...

दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रघुनाथ नगर येथे पाटील यांनी भेट दिली. ...

राज्यस्तरीय सुकाणू समितीत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यस्तरीय सुकाणू समितीत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड

नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सांस्कृतिक विषयांचे तज्ज्ञ म्हणून सुकाणू समितीत समावेश  ...

Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: शिक्षकाने "आई" होऊन शिकवावे - दीपक नागरगोजे  

Thane: समाजातील दाहक मांडता मांडता शिक्षकाला आई व्हावे लागते तरच मुल उत्तम शिकतात आणि  शिक्षक आणि मुलांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते, असे अनुभव दीपक नागरगोजे यांनी ठाण्यात कथन केले. ...

अष्टपैलू क्रिकेटपटू शंकर रहाटे यांचे निधन; ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अष्टपैलू क्रिकेटपटू शंकर रहाटे यांचे निधन; ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भेदक डावखुरा गोलंदाज म्हणून त्यांची सिझन आणि टेनिसबॉल क्रिकेटमध्ये त्यांची ख्याती होती. ...

प्रा. बाळासाहेब खोल्लम सरांच्या स्मरणार्थ एका चौकाला 'एनएसएस चौक' नाव द्या, विद्यार्थ्यांची माजी महापौरांकडे मागणी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रा. बाळासाहेब खोल्लम सरांच्या स्मरणार्थ एका चौकाला 'एनएसएस चौक' नाव द्या, विद्यार्थ्यांची माजी महापौरांकडे मागणी!

प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम श्रद्धांजली सभा दादा कोंडके अँम्पी थिअटरमध्ये पार पडली. ...