लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रज्ञा म्हात्रे

राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याला प्रथमच सांघिक विजेतेपद! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे जिल्ह्याला प्रथमच सांघिक विजेतेपद!

या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने चमकदार कामगिरी साधताना १४ वर्षाखालील मुलांच्या आणि १६ वर्षे वयोगटाच्या मुलींचे सांघिक विजेतेपद संपादन केले. ...

"स्वच्छता ही सेवा" उपक्रमाला चांगला प्रतिसाद, हजारो ठाणेकर श्रमदानासाठी उतरले रस्त्यावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"स्वच्छता ही सेवा" उपक्रमाला चांगला प्रतिसाद, हजारो ठाणेकर श्रमदानासाठी उतरले रस्त्यावर

ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३१० ठिकाणी स्वच्छतेसाठी नागरिकांनी श्रमदान केले. ...

शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासन मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाडा जनविकास परिषदेच्यावतीने येथील गडकरी रंगायतन येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण व मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत ...

माहितीचा अधिकार कायदा हा सामान्य माणसाला न्याय देणारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माहितीचा अधिकार कायदा हा सामान्य माणसाला न्याय देणारा

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त ठामपातर्फे व्याख्यान  ...

ठाण्यात सातव्या दिवशी ६ टन तर आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सातव्या दिवशी ६ टन तर आतापर्यंत ३१ टन निर्माल्य संकलित

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्यावेळी यंदा १० टनाहून अधिक, पाच दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी १५ टन निर्माल्य तर सात दिवसांच्या गणेश विसर्जनावेळी ६ टन निर्माल्य असे एकूण ३१ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. ...

सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सद्य परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी कवी, साहित्यिकांनी पुढे यावे : राज ठाकरे

रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ...

होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर

शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि दुसऱ्या दिवशी तलावपाळीवर रस्त्यावर फेकलेले निर्माल्यचे ढिगारे पाहायला मिळाले. ...

पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ!

स्वीकृत केंद्राकडे भाविकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.  ...