लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रज्ञा म्हात्रे

 विज्ञान काल्पनिक कथेमध्ये गूढ कमी आणि धक्के जास्त असतात - डॉ. गिरीश महाजन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : विज्ञान काल्पनिक कथेमध्ये गूढ कमी आणि धक्के जास्त असतात - डॉ. गिरीश महाजन

विज्ञान काल्पनिक कथा त्या बहुतेक वेळा खूप बटबटीत पद्धतीने आणि बहुतेक वेळा असत्य वाटणारे अथवा असे कधीच होऊ शकणार नाही असे वाटणारे या स्वरुपात मांडलेले असतात. ...

अभिनेते महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिनेते महेश कोठारे यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर!

यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे.  ...

काळजी नको, खंडग्रास ग्रहणात बिनधास्त प्या मसाले दूध! खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणांचा निर्वाळा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काळजी नको, खंडग्रास ग्रहणात बिनधास्त प्या मसाले दूध! खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणांचा निर्वाळा

ग्रहणात हवा प्रदूषित असल्याने चंद्रग्रहणाच्या काळात कोजागिरी साजरी करायची की नाही, मसाला दूध प्यायचे की नाही, असे प्रश्न लोकांच्या मनात असतात. ...

कोजागिरीदिनी शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण; पुन्हा ९ वर्षांनी योग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोजागिरीदिनी शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण; पुन्हा ९ वर्षांनी योग

२०३२ रोजी कोजागरीच्या रात्री पुन्हा खग्रास चंद्रग्रहण ...

एक वेळ भाकर खायची, पाणी पिऊन राहायचं...; आदिवासी महिलांची कैफियत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक वेळ भाकर खायची, पाणी पिऊन राहायचं...; आदिवासी महिलांची कैफियत

नफा जेमतेम ५०० ते १,५०० रुपयांपर्यंच होतो, अशी व्यथा मांडली भिवंडीच्या ग्रामीण भागातून आलेल्या आदिवासी महिलांनी. ...

पं. राम मराठे यांचे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे राहावे - विजय गोखले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पं. राम मराठे यांचे भव्यदिव्य स्मारक ठाण्यात उभे राहावे - विजय गोखले

चतुरस्त्र गायक आणि ठाण्याचे भूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले. ...

आपल्यातील 'मी' सोबत अंतर्मुख आणि बहिर्मुख होता आले पाहिजे - डॉ. आनंद नाडकर्णी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपल्यातील 'मी' सोबत अंतर्मुख आणि बहिर्मुख होता आले पाहिजे - डॉ. आनंद नाडकर्णी

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते डॉ. आनंद नाडकर्णी, निवेदिका हर्षदा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला ...

कोकण पदवीधर निवडणुकीत गुरुजीही उतरले; कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा एल्गार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर निवडणुकीत गुरुजीही उतरले; कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा एल्गार

दुकान बंद करण्याच्या भाषा करणाऱ्या अजित पवारांना इशारा... ...