- पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
- आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
- 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
- वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
- नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
- चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
- चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
- भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
- मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
- "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
- पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
- आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
![महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत : अनुराधा भोसले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत : अनुराधा भोसले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com]()
बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली. ...
![जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांवर टीका केली जाते; सुप्रिया सुळेंचा टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांवर टीका केली जाते; सुप्रिया सुळेंचा टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com]()
सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळ अंदाधुंदी आहे असा टोला भुजबळांना लगावला. ...
![ठाणे शहरातील विकसित भारत संकल्प यात्रेचा मंगळवारी शुभारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com ठाणे शहरातील विकसित भारत संकल्प यात्रेचा मंगळवारी शुभारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com]()
मॉडेला मिल नाका येथे होणार उद्घाटन कार्यक्रम. ...
![सकाळी पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देणार; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com सकाळी पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देणार; मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com]()
जुन्या जीआरची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे काम हे सरकार करत आहे. ...
![ऐन पावसात यदांचा रंगला कोळी महोत्सव, एकनाथ शिंदे यांनी लावली उपस्थिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com ऐन पावसात यदांचा रंगला कोळी महोत्सव, एकनाथ शिंदे यांनी लावली उपस्थिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com]()
पावसातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. ...
![ठाण्यात रंगणार कुमारांच्या राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com ठाण्यात रंगणार कुमारांच्या राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com]()
प्रथमच राज्य कबड्डी संघटनेच्या नवीन धोरणानुसार खेळवण्यात येणार स्पर्धा ...
![नट म्हणून तुमच्यात माणुसकीचा ओलावा असावा : दिलीप प्रभावळकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com नट म्हणून तुमच्यात माणुसकीचा ओलावा असावा : दिलीप प्रभावळकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com]()
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान ...
![आगीत अडकलेल्या दोन जणांचा मृत्यू, ३ सुखरूप बाहेर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com आगीत अडकलेल्या दोन जणांचा मृत्यू, ३ सुखरूप बाहेर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com]()
आगीचे कारण अद्याप समजले नसल्याची माहिती आपत्ती विभागाने दिली. ...