आपल्या देशाने जगाला जे मोठे अर्थतज्ज्ञ दिले त्यातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांनी केले. ...
धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरीत प्रशांत जाधव फाऊंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमार गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ...