लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रज्ञा म्हात्रे

ज्यांना आरक्षण हवे त्यांनी आपल्या मुलांना सैन्यदलात भरती करावे : सुमेधा चिथडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांना आरक्षण हवे त्यांनी आपल्या मुलांना सैन्यदलात भरती करावे : सुमेधा चिथडे

राष्ट्रासाठी संकट येते तेव्हा निरपेक्ष उभे राहतात ते म्हणजे सैनिक अशा भावना व्याख्यात्या सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केल्या. ...

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा सावंत हिने पटकावला प्रथम क्रमांक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत दिक्षा सावंत हिने पटकावला प्रथम क्रमांक

सतीश प्रधान महाविद्यालयाच्या ज्येष्ठ विभागाच्यावतीने ए. व्ही. सभागृहात पार पडली. यंदा या स्पर्धेचे १९ वे वर्ष होते. ...

जिथे पालकांची जागरुकता नाही तिथे भिस्त शिक्षकांवर - डॉ. कमलादेवी आवटे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिथे पालकांची जागरुकता नाही तिथे भिस्त शिक्षकांवर - डॉ. कमलादेवी आवटे

पालक जिथे जागरुक नाही तिथे मुलांच्या शिक्षणाची सगळी भिस्त शिक्षकांवर असते. ...

दुर्दैवाने प्रेमकथावर आधारीत मराठी चित्रपट झाले नाही - स्वप्नील जोशी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्दैवाने प्रेमकथावर आधारीत मराठी चित्रपट झाले नाही - स्वप्नील जोशी

सुयश कला-क्रीडा मंडळ, ठाणे पूर्व तर्फे श्री सिद्धिविनायक मंदिर पटांगण येथे सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प जोशी यांच्या मुलाखतीने गुंफले. ...

डोक्यात दगड घालून जीवे मारणाऱ्या आरोपीस झाली जन्मठेपाची शिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोक्यात दगड घालून जीवे मारणाऱ्या आरोपीस झाली जन्मठेपाची शिक्षा

जयेश उर्फ द्वारकादास सोपान गावंड याने केला होता खून. ...

जोपर्यंत मराठी भाषा आहे, तोपर्यंत गीतरामायण राहणार : श्रीधर फडके - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जोपर्यंत मराठी भाषा आहे, तोपर्यंत गीतरामायण राहणार : श्रीधर फडके

मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत हे सांगताना फडके यांनी "हा मार्ग माझा एकला' हे गाणे सादर केले.  ...

भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला देणार नाही मत टॉक शोमध्ये युवकांनी केला निर्धार  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला देणार नाही मत टॉक शोमध्ये युवकांनी केला निर्धार 

मी जागृत मतदार या विषयावर म. गांधींच्या स्मृतिदिनी ठाण्यात समता विचार प्रसारक संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले व्याख्यानमलिकेमध्ये जन – गण – मन अभियानाच्या समारोपाला महाविद्यालयीन प्रथम मतदार युवांचा टॉक शो आयोजित केला होता. ...

"सर्वेक्षणात असलेल्या जातींच्या यादीत चांद्रसेनीय कायस्थ प्रभूचा उल्लेख करा" - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सर्वेक्षणात असलेल्या जातींच्या यादीत चांद्रसेनीय कायस्थ प्रभूचा उल्लेख करा"

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्थेने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र. ...