७ फेब्रुवारी रोजी श्वानाचे मालक वरूण शेठ मानपाडा येथे राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेटिक पेट क्लिनिक, मानपाडा येथे असलेल्या सुविधेनुसार दोन दिवसांकरिता ते श्वान वेटिक पेट क्लिनिकमध्ये देखभालीकरिता ठेवले होते. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरतर्फे "महिला बचतगट पुरस्कार व सन्मान सोहळा" कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी, ठाणे येथे रविवारी करण्यात आले होते. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...