स्पर्धेत भारतासह मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटूही सहभागी झाले होते ... पर्यावरण दक्षता मंडळाने सोमवारी वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. ... चिल्ड्रेन टेक सेंटर-ठाणे आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम यांच्यासोबत करार ... सार्वजनिक जीवनात बदल घडत असताना लोकाभिमुख स्वयंसेवी संस्था ही काळाची गरज आहे. ... साई स्पोर्ट्स क्लबच्या विजय तावडे यांच्या सहकार्याने आयोजित शताब्दी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ... फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या हापूसचा सिझन सुरू झाला आहे. ... दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये तो सरावाचे प्रशिक्षण घेत आहे. ज्युनियर फेडरेशन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर निखिलची निवड करण्यात आली. ... ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' ही मोहीम ठाण्यातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी सुरू केली आहे. ...