Crime News: आठ वर्षीय चिमुकल्यावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा अश्लाघ्य प्रकार गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हददीत उघडकीस आला. १ मार्च रोजी दुपारी १ ते ६.३० या कालावधीत तो प्रकार घडल्याची तक्रार पिडितच्या पालकांनी नोंदविली. ...
Amravati: थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या दोन मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, त्या सिल करण्यात आल्या. रामपुरी कॅम्प झोनमधील जैन सुपर शॉप व वलगाव रोडवरील शेषराव शंकरराव सोनार या मालमत्तांवर ती कारवाई करण्यात आली. ...
Amravati News: साहेब, मी त्याची लग्नाची बायको असताना तो माझ्यासमोरच दुसऱ्या महिला घरी आणतो, त्यांच्यासोबत राहतो. त्याच्या अशा या निर्लज्ज वागण्याने आपले जीवन जगणे मुश्किल झाले आहे. साहेब, त्याच्यावर कारवाई करा हो. ही आर्जव आहे एका विवाहितेची. ...
Amravati News सैराटमधील झिग झिंग झिंगाट या ओळी वास्तवात उतरू पाहण्याचा मनसुबा घेऊन तो थेट एका मंदिरात पोहोचला. तेथे बसलेल्या मुलीला त्याने प्रपोझही केले. मात्र हाय रे दैव. तिला ते पसंत पडले नाही. मग काय ती ओरडली. अन् त्याला मंदिरातील नव्हे तर नागर ...