लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

अमरावतीच्या डेपो मॅनेजरने लावला गळफास; कारण अज्ञात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या डेपो मॅनेजरने लावला गळफास; कारण अज्ञात

Amravati News एसटी महामंडळाच्या अमरावती आगार व्यवस्थापकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २ मे रोजी सकाळी उघड झाली. ...

प्रियकराने काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा! गुन्ह्याची कबुली - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रियकराने काढला प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा! गुन्ह्याची कबुली

Amravati News प्रियकराने अन्य दोघांच्या साथीने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढल्याचा धक्कादायक घटना मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी येथे उघड झाली. ...

मद्यपीचा घरात शिरून महिलेवर बलात्कार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मद्यपीचा घरात शिरून महिलेवर बलात्कार

Amravati News मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने एका महिलेच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

अल्पवयीन मुलावर दोन अल्पवयिनांकडून अनैसर्गिक अत्याचार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुलावर दोन अल्पवयिनांकडून अनैसर्गिक अत्याचार

Amravati News एका अल्पवयीन मुलावर दोन अल्पवयिनांकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात २९ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. ...

नवरा नपुंसक; म्हणाला वाच्यता केल्यास बहिणीचे लग्न मोडेल, विवाहितेला घराबाहेर हाकलले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवरा नपुंसक; म्हणाला वाच्यता केल्यास बहिणीचे लग्न मोडेल, विवाहितेला घराबाहेर हाकलले

मानसिक, शारीरिक छळ ...

घटस्फोटित महिलेचे शोषण, लग्नास नकार; गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घटस्फोटित महिलेचे शोषण, लग्नास नकार; गुन्हा दाखल

तीन वर्ष अत्याचार : राजापेठ हद्दीतील घटना ...

मुळावर घाला! कारखान्यातून दोन टिप्पर प्लॉस्टिक जप्त; महापालिकेची मेगा कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुळावर घाला! कारखान्यातून दोन टिप्पर प्लॉस्टिक जप्त; महापालिकेची मेगा कारवाई

एमआयडीसीतील प्रतिबंधित प्लाॅस्टिक निर्मिती कारखान्यावर धाड घालून तब्बल ६४०० किलो प्लाॅस्टिक पन्नी जप्त करण्यात आली. ...

धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! लैंगिक अत्याचाराच्या हेतुने फ्लॅटमध्ये डांबले, गुन्हा दाखल

मुलगी केवळ १३ वर्षांची : मुलगाही अल्पवयीन, मावशीही आरोपी ...