लाईव्ह न्यूज :

default-image

प्रदीप भाकरे

दुधविक्रेत्यावर चाकुने हल्ला, चार हजार रुपये लुटले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुधविक्रेत्यावर चाकुने हल्ला, चार हजार रुपये लुटले

रेल्वे स्टेशनसमोरील घटना : सिटी कोतवालीत गुन्हा दाखल ...

नगरोत्थान महाअभियान : तब्बल २१९ कोटींतून अमरावती शहरातील रस्ते होणार चकाचक! १२ रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नगरोत्थान महाअभियान : तब्बल २१९ कोटींतून अमरावती शहरातील रस्ते होणार चकाचक! १२ रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

तत्पूर्वीच्या २० फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार ७३.२० कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्यातून बडनेरा हद्दीतील चार रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. ...

पेपरफुटीचा मास्टरमाईंड कर्नाटकातील कलबुर्गीतून अटक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेपरफुटीचा मास्टरमाईंड कर्नाटकातील कलबुर्गीतून अटक

अभिषेक सावरीकर याने पुण्यातून पळ काढला होता. आरोपी अभिषेकनेच पुण्याहून व्हॉट्सॲपवरून अमरावतीच्या परीक्षा केंद्रावरील टीसीएसच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून उत्तरे पाठविली होती. ...

ट्रॅव्हलरवर गोळीबार, दरोडा फसला; नंतर चालकाला उचलून ट्रक पळवला - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रॅव्हलरवर गोळीबार, दरोडा फसला; नंतर चालकाला उचलून ट्रक पळवला

नांदगाव पेठजवळ थरार : चार जण जखमी, दहा हजार रुपये लुटले ...

आत्मदहनासाठी आलेल्या आंदोलकाचा हातावर ब्लेडने वार; पोलिसांनी केला गुन्हा दाखल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आत्मदहनासाठी आलेल्या आंदोलकाचा हातावर ब्लेडने वार; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ते कृत्य करुन बागडे हे प्रशासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न करित असल्याची फिर्याद कोठे यांनी नोंदविली. याप्रकरणी, सायंकाळी ६.५२ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. ...

गावातल्यांनी खोट्या रिपोर्टची धमकी दिली; फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केली - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावातल्यांनी खोट्या रिपोर्टची धमकी दिली; फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या केली

वलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. दरम्यान त्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मृताच्या कुटुंबियांचे बयान नोंदविण्यात आले. ...

सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो विषय दोघांच्याही घरापर्यंत पोहोचला. ...

लव्ह, ब्रेकअप अन्‌ फेक आयडीवरून इन्स्टावर स्टोरी, तरुणीने गाठले पोलीस ठाणे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लव्ह, ब्रेकअप अन्‌ फेक आयडीवरून इन्स्टावर स्टोरी, तरुणीने गाठले पोलीस ठाणे

अमरावती: काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली. टेलिफोनिक संवादाबरोबरच ते सोशल मीडियावर देखील व्यक्त होऊ लागले. मात्र तो अधिकच अधिकार ... ...