ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
केसवानी याने आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटख्याची मोठी साठवणूक केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे प्रमुख पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना मिळाली होती. ...
Amaravati: दर्यापूर येथील सराफा दुकान फोडून सुमारे ७७.६९ लाख रुपयांची सोने, चांदी व रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ...
Amravati Crime News: राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योती कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची चाकुने भोसकुन हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. ६) रात्री नऊ वाजताच्या सुमारास समोर आली. तरुणाच्या मारेकऱ्यांचा राजापेठ पोलि ...