Hathras Gangrape : प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. ...
नाशिक पोलीस आयुक्तपद सांभाळल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी विश्वास नांगरे पाटील यांनी पदभारही स्वीकारला आहे. ...
एनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली. ...
महापौरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलनकर्त्यांसह किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...